मसुरे मार्गाचीतड येथे शिवजयंती उत्सव उत्साहात.
मसुरे मार्गाचीतड येथे शिवजयंती उत्सव उत्साहात.
मसुरे | प्रतिनिधी : मसुरे मार्गाचीतड येथील गणेश मंदिर येथे शिवजयंती उत्सव उत्साहात संपन्न झाला. विनायक उर्फ राजू गोरे यांनी विधिवत पूजन केले.
यावेळी पोलीस पाटील साईप्रसाद बागवे, सत्यविजय भोगले, अमित बागवे, सचिन गोलतकर, भूषण मसुरेकर, बंटी मसुरेकर, संजय परब, रोशन पाताडे, गोपाळ ठाकूर, दिलीप परब, बाबू परब, संकेत गोलतकर आदी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...