ताज्या बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
भाजपच्या वतीने १६ फेब्रुवारी रोजी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व नगरसेवक यांचा सत्कार.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

भाजपच्या वतीने १६ फेब्रुवारी रोजी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व नगरसेवक यांचा सत्कार.

भाजपच्या वतीने १६ फेब्रुवारी रोजी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व नगरसेवक यांच्या सत्काराचे आयोजन.


जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते सत्कार.

Article image


तालुकाध्यक्ष श्री. धोंडू चिंदरकर यांचे उपस्थितीचे आवाहन.


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुका भाजपच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व नगरसेवक यांचा भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

Article image


सोमवार, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता समर्थ मंगल कार्यालय कोळंब येथे हा सत्कार समारंभ आयोजित केला असून सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन मालवण भाजप अध्यक्ष श्री. धोंडू चिंदरकर यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स