मालवण नगरपरिषद सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी नगरसेवक सहदेव बापार्डेकर यांची बिनविरोध निवड.
मालवण नगरपरिषद सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी नगरसेवक सहदेव बापार्डेकर यांची बिनविरोध निवड.
मालवण | ब्यूरो न्यूज : नगरसेवक सहदेव बापार्डेकर यांची मालवण नगरपरिषद सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. नगरसेवक सहदेव बापार्डेकर यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते विद्युत रोहीत्र लोकार्पीत.
तरुण पिढीला सुसंस्कृतीशी जोडण्यासाठी भजन, कीर्तन आणि धार्मिक - सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावू शकतात : उद्योजक दत्ता सामंत
तरुण पिढीला सुसंस्कृतीशी जोडण्यासाठी भजन, की...
मालवणात मोकाट श्वान निर्बिजीकरण मोहीम सुरू.
मालवणात भटके श्वान पकडण्याची मोहीम सुरू.नगरा...
आनंदव्हाळ - कर्लाचाव्हाळ येथे वनराई बंधारा.