मालवण नगरपरिषद सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य समिती सभापतीपदी सौ. पूनम चव्हाण यांची निवड.
मालवण नगरपरिषद सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य समिती सभापतीपदी नगरसेविका सौ. पूनम चव्हाण यांची निवड.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण नगरपरिषद शिवसेना गटनेत्या नगरसेविका पूनम चव्हाण यांची मालवण नगरपरिषद सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य समिती सभापती पदी निवड करण्यात आली आहे. सौ. पूनम चव्हाण यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
मालवण भाजप कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महारक्तदान शिबिर संपन्न.