आंगणेवाडीत माजी आमदार वैभव नाईक यांचे सपत्निक श्री देवी भराडी मातेचे दर्शन.
आंगणेवाडीत माजी आमदार वैभव नाईक यांचे सपत्निक श्री देवी भराडी मातेचे दर्शन.
ब्यूरो न्यूज : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारी व नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील, आंगणे कुटुंबियांच्या श्री देवी भराडी देवीच्या वार्षिकोत्सवाला कुडाळ ' मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सपत्नीक उपस्थिती दर्शवून भराडी मातेचे दर्शन घेतले. याप्रसंगी वैभव नाईक व सौ. स्नेहा नाईक यांनी जत्रोत्सवातील मसुरे - पोईप व आंगणेवाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेला भेट दिली व शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान माजी आमदार वैभव नाईक व सौ. स्नेहा नाईक यांनी जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या माध्यमातून राबविलेल्या मोफत बिसलेरी पाणी वाटप स्टॉलला देखिल भेट दिली व पाणी वाटप केले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
आमदार निलेश राणे यांनी 'चौकटीत राहून काॅमेडी' करायचा सांस्कृतिक जागृतीपर इशारा दिलेला होता...!
आमदार निलेश राणे यांनी 'चौकटीत राहून काॅमेडी' ...
कामगार नेते अशोक सावंत यांचा कंत्राटी कामगारांच्या पगारा संदर्भात थेट संवाद.
कामगार नेते अशोक सावंत यांचा कंत्राटी कामगार...
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.