ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
आंगणेवाडी यात्रेसाठी मोफत बस सेवा.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

आंगणेवाडी यात्रेसाठी मोफत बस सेवा.

आंगणेवाडी यात्रेसाठी मोफत बस सेवा.

Article image



मालवणच्या शिवसेना नगरसेविका व गटनेत्या पूनम चव्हाण व सहकारी यांच्या उपक्रमाबद्दल प्रशंसा.


मालवण | ब्यूरो न्यूज : आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिकोत्सव २०२६ साठी मालवण शहरातील प्रभाग ४ च्या शिवसेना नगरसेविका तसेच नगर पालिकेतील गट नेत्या सौ. पूनम नागेश चव्हाण यांनी प्रभाग ४ मधील नागरिकांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. या बससेवेचा सोमवारी ९ फेब्रुवारी रोजी शुभारंभ सकाळी करण्यात आला. 


यावेळी नगरसेवक सिद्धार्थ जाधव, नगरसेविका भाग्यश्री मयेकर यांच्यासह बाबा लुडबे, संदेश चव्हाण, यशवंत गावकर, उद्योजक नागेश चव्हाण, श्री. नेरकर व नागरिक उपस्थित होते. 


या उपक्रमाबद्दल सौ. पूनम चव्हाण व सहकाऱ्यांची प्रशंसा होत आहे.


सौजन्य | मालवण ब्यूरो

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स