ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
कामगार नेते अशोक सावंत यांचा कंत्राटी कामगारांच्या पगारा संदर्भात थेट संवाद.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

कामगार नेते अशोक सावंत यांचा कंत्राटी कामगारांच्या पगारा संदर्भात थेट संवाद.

कामगार नेते अशोक सावंत यांचा कंत्राटी कामगारांच्या पगारा संदर्भात थेट संवाद.


कर्मचारी वर्गात समाधान.


मालवण | ब्यूरो न्यूज : विभागीय कार्यालय कुडाळ लेखा विभागाच्या चुकीमुळे महावितरणच्या ठेकेदाराला ओरोस उपविभागचे बील अदा न झाल्याने ठेकेदाराने ओरोस उपविभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा पगार अदा न केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. या घटनेमुळे कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. कामगारांनी महावितरणचे कामगार नेते अशोक सावंत यांच्या निदर्शनास ही बाब आणली असता श्री. सावंत यांनी सर्व कर्मचाऱ्यांसमवेत सर्कल ऑफिसला धडक देत कंत्राटी कामगारांची पगारा संदर्भात व्यथा मांडली. 

Article image


यावेळी अधिक्षक अभियंता यांनी या विषयाचे गांभीर्य समजून ठेकेदाराला सर्व कर्मचारी यांचे वेतन अदा करण्याचे निर्देश दिले. अखेर ठेकेदाराने तात्काळ सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले. यामुळे कर्मचारी वर्गात समाधान व्यक्त केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स