जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त पोईप येथे मोफत आरोग्य शिबीर.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त पोईप येथे मोफत आरोग्य शिबीर.
पोईप : शिवसेना जिल्हा प्रमुख मा. दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त सुकळवाड पोईप जिल्हा परिषद मतदार , कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या वतीने दि .४ जानेवारी २६ रोजी सकाळी ९-३० ते दुपारी २ वाजेपर्यंत पोईप वर्दम हायस्कूल येथे मोफत भव्य आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या मध्ये डॉ. शमिता बिरमोळे , डॉ नागेश नागवेकर, डॉ.गौरव धुर्ये , डॉ चंद्रकांत फड, डॉ. संदिप साळकर, डॉ. सुरेखा साळकर, डॉ. गॅब्रियल डिसोजा. तसेच नेत्ररोग तपासणी विवेकानंद हाॅस्पिटल कणकवली इत्यादी तज्ञ डॉक्टर मार्फत विविध आजारांवर तपासणी, करून औषधोपचार व मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी पोईप दशक्रोशितील रुग्णांनी या मोफत आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक यांनी केले आहे.
संजय माने | पोईप प्रतिनिधी.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...