मालवणात ४ जानेवारी रोजी टेबल टेनिस स्पर्धा.
मालवणात ४ जानेवारी रोजी टेबल टेनिस स्पर्धा.
नोंदणी, प्रवेश व अधिक माहितीसाठी विष्णू कोरगावकर यांच्याशी संपर्काचे आवाहन.
मालवण : मालवणात, दि.४ जानेवारी २०२६ ला
'महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग आणि कोरगांवकर यांची मालवण टेबल टेनिस अकॅडमी' यांच्या संयुक्त विद्यमाने 'दिप्ती दवे स्मृती सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा, १३ वर्षांखालील मुले आणि मुली (मिश्र ), १७ वर्षांखालील मुले आणि मुली (मिश्र), महिला खुला गट, पुरुष खुला गट, पुरुष दुहेरी अशा गटांत खेळवली जाणार असल्याची माहिती श्री.विष्णू कोरगांवकर यांनी दिली आहे.
श्रीमती सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हॉल, जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल येथे ही स्पर्धा संपन्न होत असून यासंदर्भात अधिक माहितीसाठी संस्थेचे अध्यक्ष विष्णू कोरगांवकर (९४२१२३६४४६) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
४१ व्या युथ स्टेट बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने मुले आणि मुलींच्या संघांचा सहभाग.
४१ व्या युथ स्टेट बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्...