मालवणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ख्रिस्ती बांधवांना नूतन वर्षाच्या विशेष दिनदर्शिकेची भेट.
मालवणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ख्रिस्ती बांधवांना नूतन वर्षाच्या विशेष दिनदर्शिकेची भेट.
मालवण : मालवण शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ख्रिस्ती बांधवांना नूतन वर्ष २०२६ च्या विशेष दिनदर्शिकेचे शुभेच्छापर वाटप करण्यात आले.
यावेळी मालवण नगरपरिषदेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटाचे नगरसेवक मंदार ओरसकर, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, नगरसेवक तपस्वी मयेकर, नगरसेविका अनिता गिरकर, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते विद्युत रोहीत्र लोकार्पीत.
तरुण पिढीला सुसंस्कृतीशी जोडण्यासाठी भजन, कीर्तन आणि धार्मिक - सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावू शकतात : उद्योजक दत्ता सामंत
तरुण पिढीला सुसंस्कृतीशी जोडण्यासाठी भजन, की...
मालवणात मोकाट श्वान निर्बिजीकरण मोहीम सुरू.
मालवणात भटके श्वान पकडण्याची मोहीम सुरू.नगरा...
आनंदव्हाळ - कर्लाचाव्हाळ येथे वनराई बंधारा.