नूतन तहसीलदार गणेश लव्हे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट.
नूतन तहसीलदार गणेश लव्हे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवणचे नूतन तहसीलदार गणेश लव्हे यांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गुरुवार, १ जानेवारी रोजी स्वागत करण्यात आले. पक्षाच्या मालवण नगरपरिषदेच्या नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात जाऊन श्री. लव्हे यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक मंदार ओरसकर, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, नगरसेवक तपस्वी मयेकर, नगरसेविका अनिता गिरकर, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, चिंतामणी मयेकर, बाळा मिटकर, दत्ता पोईपकर आदी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...