मालवण भाजप नगरसेवकांनी घेतली पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मालवण भाजप नगरसेवकांनी घेतली पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मालवण | ब्यूरो न्यूज : पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची, मालवण भाजपच्या नगरसेविका तसेच शहर विकास समितीच्या गटनेत्या अन्वेषा आचरेकर, भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका महानंदा खानोलकर, युवा नगरसेवक ललित चव्हाण यांच्या समवेत राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची ओरोस येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान श्री. राणे यांनी भाजपच्या सर्व नगरसेवकांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा बँकचे अध्यक्ष मनीष दळवी, मालवणचे ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर खानोलकर आदी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...