ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडून नवनियुक्त तहसीलदार गणेश लव्हे यांचा सत्कार.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडून नवनियुक्त तहसीलदार गणेश लव्हे यांचा सत्कार.

प्रकाशन: 31 Dec 2025 06:25 AM
वाचन संख्या 237

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडून नवनियुक्त तहसीलदार गणेश लव्हे यांचा सत्कार. 

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्याचे नवनियुक्त तहसीलदार श्री. गणेश लव्हे यांची शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी भेट घेत स्वागतपर सत्कार केला.


यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व सिंधुदुर्ग जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर यांच्यासह उपजिल्हा प्रमुख विश्वास गांवकर, शिवसेना मालवण शहरप्रमुख तथा नगरसेवक दीपक पाटकर, शहर संघटक राजू बिडये, नगरसेवक महेश कोयंडे, वायरी विभाग प्रमुख मंदार लुडबे, ग्रामपंचायत सदस्य वायरी तेजस लुडबे, तालुका संपर्क प्रमुख राजेश गांवकर, प्रसाद आडवणकर, शिवाजी परब, छोटू ठाकूर, पपू परब, संजय वराडकर, हरिश गांवकर, भाई मांजरेकर, सूर्यकांत फणसेकर जाबीर खान, संदीप भोजने, यशवंत गांवकर, प्रणय कांबळी आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

तरुण पिढीला सुसंस्कृतीशी जोडण्यासाठी भजन, कीर्तन आणि धार्मिक - सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावू शकतात : उद्योजक दत्ता सामंत

लोकप्रिय टॅग्स