नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी नगरसेवक आणि पालिका अधिकाऱ्यांसह मुख्य मासळी मंडईला भेट देत केली विविध समस्यांची पहाणी.
नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी नगरसेवक आणि पालिका अधिकाऱ्यांसह मुख्य मासळी मंडईला भेट देत केली विविध समस्यांची पहाणी.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरच्या मुख्य मासळी मंडईत मत्स्यविक्रेत्या महिला आणि इतर व्यावसायिकांच्या विविध समस्यांची नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी नगरसेवक आणि पालिका अधिकाऱ्यांसह मंडईची पाहणी करत दखल घेतली. विक्रेत्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवा आणि देखभाल दुरुस्तीची जी कामे आहेत त्या कामांचा प्रस्ताव तातडीने सादर करावेत असे नगराध्यक्षा सौ. वराडकर यांनी यावेळी प्रशासनाला सूचीत केले.
यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्यासह नगरसेविका शर्वरी पाटकर, नगरसेविका नीना मुंबरकर, नगरसेविका पूनम चव्हाण, नगरसेविका मेघा गावकर, नगरसेवक सहदेव बापर्डेकर, प्रभारी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, स्वच्छता निरीक्षक संजय पवार, पाणी पुरवठा विभागाचे अमोल काटवळ, स्वच्छता विभागाचे मुकादम आनंद वळंजू, रमेश कोकरे, सुधीर आचरेकर, प्रतीक मालवणकर, मेगल डिसोझा, अनिकेत चव्हाण, निकीत वराडकर व मान्यवर, कार्यकर्ते, कर्मचारी, मासळी विक्रेते उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...