मालवणच्या नूतन नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर २५ डिसेंबर रोजी पदभार स्विकारणार.
मालवणच्या नूतन नगराध्यक्षा सौ. ममता मोहन वराडकर २५ डिसेंबर रोजी पदभार स्वीकारणार.
शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर यांची माहिती.
मालवण | ब्यूरो न्यूज : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत, गुरुवारी २५ डिसेंबर रोजी सकाळी १०. ३० वाजता मालवणच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. ममता मोहन वराडकर पदभार स्वीकारणार आहेत. शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर यांनी याबाबत प्रसिद्धी संदेशाद्वारे माहिती दिली आहे.
यावेळी नगरसेवक दिपक पाटकर, नीना मुंबरकर, पूनम चव्हाण, सिद्धार्थ जाधव, सहदेव बापार्डेकर, अश्विनी कांदळकर, मेघा गांवकर, शर्वरी पाटकर, महेश कोयंडे, भाग्यश्री मयेकर यांसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मिळत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...