ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
मालवण तालुकास्तरीय शालेय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवचा शुभारंभ.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मालवण तालुकास्तरीय शालेय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवचा शुभारंभ.

मालवण तालुकास्तरीय शालेय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवचा शुभारंभ.

Article image


टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन.



मालवण | ब्यूरो न्यूज : शिक्षण विभाग पंचायत समिती मालवण यांच्या वतीने टोपीवाला बोर्डिंग मैदान मालवण तसेच जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल येथे दोन दिवसीय आयोजित मालवण तालुका स्तरीय शालेय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव २०२५ चे उदघाटन गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. गेली २७ वर्षे या स्पर्धा आयोजित होत आहेत.


गट शिक्षणाधिकारी संजय माने यांच्या नेतृत्वात शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी तसेच शाळा व्यवास्थापन समिती पदाधिकारी, शिक्षक संघटना, लोकप्रतिनिधी या सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागात महोत्सव संपन्न होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम सावंत यांनी केले. यावेळी स्पर्धा उदघाटन तसेच उपस्थित मान्यवरांचे सत्कार सन्मान करण्यात आले. 


मंगळवारी मैदानी स्पर्धा, सांघिक व वैयक्तिक संपन्न झाल्या. तर बुधवारी समूहहगान, समुह नृत्य व ज्ञानी मी होणार या स्पर्धा सह बक्षीस वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. 


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स