ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
प्रभाग क्र. ८ अ चे उमेदवार मंदार ओरसकर यांची विशेष कृतज्ञता.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

प्रभाग क्र. ८ अ चे उमेदवार मंदार ओरसकर यांची विशेष कृतज्ञता.

प्रभाग क्र. ८ अ चे उमेदवार मंदार ओरसकर यांची विशेष कृतज्ञता.

Article image


मालवण : नुकत्याच संपन्न झालेल्या मालवण नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी, वाॅर्ड क्र. ८ अ चे नगरसेवक पदाचे उमेदवार मंदार ओरसकर यांनी सहकार्य केलेल्या सर्वांची विशेष कृतज्ञता व्यक्त केली आहे. एका डिजीटल दृकश्राव्य चित्रफितीद्वारे त्यांनी ही कृतज्ञता व्यक्त करताना त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या खिलाडूवृत्तीबद्दलही आभार व्यक्त केले आहेत.


सर्वांचे सहकार्य आणि दिलेला विश्वास केवळ माझ्या साठीच नव्हे तर समाजसेवेत रचनात्मक काम करण्याची उमेद बाळगणाऱ्या माझ्या सारख्या अनेक युवक - युवतींना एक सकारात्मक संदेश देणारा ठरला व आपण आपले समाजकार्य चालूच ठेवू असेही वाॅर्ड क्र. ८ अ चे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार मंदार संगिता सुहास ओरसकर यांनी संदेशात विशेष नमूद केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स