ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
शिवसेना उमेदवार सौ. पूनम चव्हाण, सिद्धार्थ जाधव यांची प्रचार रॅली.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

शिवसेना उमेदवार सौ. पूनम चव्हाण, सिद्धार्थ जाधव यांची प्रचार रॅली.

प्रकाशन: 01 Dec 2025 08:25 PM
वाचन संख्या 94

शिवसेना उमेदवार सौ. पूनम चव्हाण, सिद्धार्थ जाधव यांची रॅली.

Article image



मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण नगरपरिषद प्रभाग क्रमांक ४ (ब) मध्ये शिवसेनेच्या उमेदवार पूनम चव्हाण यांची रॅली संपन्न झाली. मतदारांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विजय निश्चित असून प्रभागात शिवसेना नगराध्यक्षा उमेदवार सौ. ममता वराडकर यांना मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख बबन शिंदे आणि पदाधिकारी व कार्यकर्ते व कार्यकर्ते उपस्थित होते.


सोमवार, १ डिसेंबर रोजी पूनम चव्हाण यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार सिद्धार्थ जाधव ( प्रभाग क्र. ४ अ) यांनी कार्यकर्त्यांसह प्रचार रॅली काढली. 


आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहरच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे पूनम चव्हाण यांनी सांगितले, अशी माहिती मिळत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स