शिवसेना उमेदवार सौ. पूनम चव्हाण, सिद्धार्थ जाधव यांची प्रचार रॅली. यांची रॅली.
शिवसेना उमेदवार सौ. पूनम चव्हाण, सिद्धार्थ जाधव यांची रॅली.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण नगरपरिषद प्रभाग क्रमांक ४ (ब) मध्ये शिवसेनेच्या उमेदवार पूनम चव्हाण यांची रॅली संपन्न झाली. मतदारांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विजय निश्चित असून प्रभागात शिवसेना नगराध्यक्षा उमेदवार सौ. ममता वराडकर यांना मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख बबन शिंदे आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सोमवार, १ डिसेंबर रोजी पूनम चव्हाण यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार सिद्धार्थ जाधव ( प्रभाग क्र. ४ अ) यांनी कार्यकर्त्यांसह प्रचार रॅली काढली.
आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहरच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे पूनम चव्हाण यांनी सांगितले, अशी माहिती मिळत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...