मालवणात भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅली.
मालवणात भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅली.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपकडून शहरात प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीचा समारोप फोवकांडा - पिंपळ येथे जाहीर प्रचार सभेने करण्यात आला. भरड दत्त मंदिर येथून रॅलीला सुरुवात झाली होती. यात सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा यतीन खोत व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मंत्री आशिष शेलार यांनी रॅलीला विशेष संबोधित केले.
यावेळी भाजप नेते अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहर मंडल अध्यक्ष बाबा मोंडकर, बाबा परब, अशोक सावंत, विजय केनवडेकर, भाऊ सामंत, रणजीत देसाई, संतोष लुडबे, आपा लुडबे, अंजना सामंत, राजू परूळेकर, दाजी सावजी, अजिंक्य पाताडे, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भाजप उमेदवार मंदार केणी, दर्शना कासवकर, ललित चव्हाण, अमृता फाटक, सुवर्णा वालावलकर, पंकज सादये, रोहन पेंडुरकर, संतोषी कांदळकर, यतीन खोत, महानंदा खानोलकर, चंद्रशेखर कुशे, महिमा मयेकर, सौरभ ताम्हणकर, दिपाली वायंगणकर, संतोष शिरगावकर, मरीना फर्नांडिस, सन्मेष परब, अन्वेषा आचरेकर, आबा हडकर, सेजल परब आदी उपस्थित होते.
यावेळी भाजप नेते अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मार्गदर्शनपर मनोगत मांडले. सूत्रसंचालन विजय केनवडेकर यांनी केले.
सौजन्य | मालवण ब्यूरो
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...