बंटी केरकर टिव्हीवर..!
बंटी केरकर टिव्हीवर..!
माजी क्रिकेटपटू सुरेश रैना ब्रॅन्ड अॅम्बेसेडर असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील बंगळुरू येथील क्रिकेट स्पर्धेतील दिग्गज पंचांच्या मांदियाळीत तारकर्लीचे गोविंद उर्फ बंटी केरकर यांचा समावेश.
डि. डि. स्पोर्टस् वर स्पर्धेचे लाईव्ह प्रसारण.
मालवण : मालवण तालुक्यातील तारकर्ली येथील क्रिकेट पंच गोविंद उर्फ बंटी केरकर हे बंगळुरू येथील राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेत पंचांच्या मांदियाळीत नियुक्त करण्यात आले आहेत. १ डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा 'किणी स्पोर्ट्स' मैदानावर खेळली जाणार आहे. या स्पर्धेत भारतातील २८ राज्य व ८ केंद्रशासित प्रदेशा मधून ३२ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघाला १ कोटी रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
ही स्पर्धा डी. डी. स्पोर्ट्सवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
विरण येथे संपन्न क्रिकेट स्पर्धेचे ज्येष्ठ उद्योजक अनिल कांदळकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन.
विरण येथे संपन्न क्रिकेट स्पर्धेचे ज्येष्ठ उ...
मालवणात स्वर्गीय राजनभाई आंगणे स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे दुसरे पर्व सुरू.
मालवणात स्वर्गीय राजनभाई आंगणे स्मृती चषक क्...
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची 'राजकोट बाॅईज क्रिकेट संघ आणि राजकोट मित्रमंडळ आयोजित' प्रकाशझोतातील क्रिकेट स्पर्धेला उपस्थिती.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची 'राजकोट बाॅईज...