घुमडे ग्रामदैवत श्री देवी घुमडाईचा आज ३० नोव्हेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव.
घुमडे ग्रामदैवत श्री देवी घुमडाईचा आज ३० नोव्हेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव.
विविध कार्यक्रमांचा शुभारंभ.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाईचा वार्षिक जत्रोत्सव रविवार, ३० नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त सकाळी ८ वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रम सुरू झाले असून, दुपारी १ वाजल्यापासून महाप्रसाद, संध्याकाळी ३ वाजल्यापासून ओटी भरणे, रात्री ११ वाजता पालखी व फटाक्यांची आतषबाजी, रात्री १२ वाजता बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.
सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन घुमडे ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने स्थानिक मंडळ अध्यक्ष श्री. दत्ता सामंत व मुंबई मंडळाचे श्री. मनमोहन राणे यांनी केले आहे.
सौजन्य | मालवण ब्यूरो
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...