ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
कोमसाप ललित गद्य प्रथम पुरस्कार प्राप्त मालवणच्या ज्येष्ठ लेखिका वैशाली पंडित यांचा कोमसाप कुडाळ शाखेच्या वतीने ७ डिसेंबर रोजी सत्कार.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

कोमसाप ललित गद्य प्रथम पुरस्कार प्राप्त मालवणच्या ज्येष्ठ लेखिका वैशाली पंडित यांचा कोमसाप कुडाळ शाखेच्या वतीने ७ डिसेंबर रोजी सत्कार.

कोमसाप ललित गद्य प्रथम पुरस्कार प्राप्त मालवणच्या ज्येष्ठ लेखिका वैशाली पंडित यांचा कोमसाप कुडाळ शाखेच्या वतीने ७ डिसेंबर रोजी सत्कार. 

Article image


कोमसाप सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकर्ता मेळावा तसेच भाकरी आणि फूल कवी संमेलनच्या निमित्ताने आयोजीत सत्काराला सन्मानपूर्वक निमंत्रण.


कोकण मराठी साहित्य परिषदेचा मानाचा ललित गद्य विभागातील प्रथम क्रमांकाचा, अनंत काणेकर स्मृती पुरस्कार 'मंत्रभूल' साहित्यकृतीस झाला आहे प्राप्त..!


मालवण : कोकण मराठी साहित्य परिषद कुडाळ शाखेच्या वतीने रविवार, ७ डिसेंबर २०२५ रोजी को. म. सा. प. सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकर्ता मेळावा तसेच भाकरी आणि फूल कवी संमेलन सकाळी १०:१५ वाजता संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे आयोजित करण्यात येत आहे.


कोकण मराठी साहित्य परिषदेचा मानाचा ललित गद्य विभागातील प्रथम क्रमांकाचा, अनंत काणेकर स्मृती पुरस्कार आपल्या 'मंत्रभूल' साहित्यकृतीस प्राप्त झाला आहे. यानिमित्त या मेळाव्यामध्ये मान्यवरांच्या शुभहस्ते मालवणच्या लेखिका वैशाली पंडित यथोचित सत्कार केला जात असून, या सत्काराला उपस्थितीचे सन्मानपूर्वक निमंत्रण कोमसाप शाखा कुडाळच्या वतीने देण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स