ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
कबड्डीपटू विराज मर्गजची मुंबई उपनगर संघात निवड.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

कबड्डीपटू विराज मर्गजची मुंबई उपनगर संघात निवड.

कबड्डीपटू विराज मर्गजची मुंबई उपनगर संघात निवड.           

Article image

मसुरे | प्रतिनिधी : पुणे येथे होणाऱ्या ५२ व्या कुमार गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेसाठी मुंबई उपनगर (पूर्व )कबड्डी संघात मूळ कुडाळ तालुक्यातील पांग्रड गावचा राहिवासी व सध्या भांडुप मुंबई येथील विराज प्रल्हाद मर्गज याची निवड झाली आहे. ही स्पर्धा २७ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे.


शिस्तबद्ध सराव, कष्ट आणि उत्कर्ष क्रीडा मंडळ, भांडुप येथे मिळालेले प्रशिक्षण, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे हे यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया विराज मर्गज याने दिली आहे. विराजच्या निवडी बद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.  

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स