प्रभाग २ मध्ये भाजपाची प्रचारफेरी.
प्रभाग २ मध्ये भाजपाची प्रचारफेरी.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरात सर्वच प्रभागात भाजपचा उत्स्फूर्त प्रचार सुरू आहे. मालवण नगरपरिषद प्रभाग दोनमध्ये भाजपा उमेदवार सौ. अमृता फाटक, ललित चव्हाण यांनी नगराध्यक्ष उमेदवार शिल्पा यतीन खोत यांच्यासह भाजप पदाधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत प्रभागातील देवतांचे आशीर्वाद घेत घरोघर प्रचारफेरी काढली. यावेळी भाजपचा विजयाचा विश्वास व्यक्त करताना नगराध्यक्ष उमेदवार शिल्पा खोत यांसह प्रभाग २ मधून नगरसेवक उमेदवार अमृता फाटक व ललित चव्हाण यांचा विजय बहुमताने होईल, असाही विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, बाबा परब, राजू आंबेरकर, भालचंद्र उर्फ बबलू राऊत, हरी चव्हाण, तारका चव्हाण, अनिकेत फाटक, निनाद बादेकर यासह भाजप पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...