खासदार नारायण राणे, सौ. निलमताई राणे यांचे शिवसेना नगराध्यक्षा उमेदवार सौ. ममता वराडकर यांनी घेतले आशीर्वाद.
खासदार नारायण राणे, सौ. निलमताई राणे यांचे शिवसेना नगराध्यक्षा उमेदवार सौ. ममता वराडकर यांनी घेतले आशीर्वाद.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह शहरप्रमुख दीपक पाटकर, शहर संघटक राजू बिडये व पदाधिकारी उपस्थित.
ब्यूरो न्यूज : मालवण नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी शिवसेना नगराध्यक्षा उमेदवार सौ. ममता वराडकर यांनी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, सौ. निलमताई राणे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक उमेदवार दिपक पाटकर, शहर संघटक राजू बिडये, निकीत वराडकर यांसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे माजी आमदार वैभव नाईक यांनी घेतले दर्शन.
मतमोजणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या सज्जतेचा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा सविस्तर आढावा.
मतमोजणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या...
खासदार नारायण राणे, सौ. निलमताई राणे यांचे शिवसेना नगराध्यक्षा उमेदवार सौ. ममता वराडकर यांनी घेतले
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.