जिल्हा रुग्णालय येथे २५ नोव्हेंबर रोजी कानाच्या विकारांनी ग्रस्त प्रवर्गातील मुलांसाठी मोफत तपासणी शिबीर.
जिल्हा रुग्णालय येथे २५ नोव्हेंबर रोजी कानाच्या विकारांनी ग्रस्त प्रवर्गातील मुलांसाठी मोफत तपासणी शिबीर.
जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. श्रीपाद पाटील यांनी लाभार्थ्यांनी लाभ घ्यायचे आवाहन केल्याची ग्रामीण रुग्णालय, मालवणचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. बालाजी पाटील यांची माहिती.
मालवण | प्रतिनिधी : कानाच्या विकारांनी ग्रस्त प्रवर्गातील मुलांसाठी तपासणी शिबीर दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित करणेत आलेले आहे. या शिबिरात कोल्हापूर येथील करण हाॅस्पिटलचे तज्ञ उपस्थित रहाणार असून या शिबीरात कानाच्या समस्यांनी ग्रस्त बालकांची तपासणी होणार आहे.
या प्रवर्गातील जास्तीत जास्त बालकांनी या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांनी केले आहे अशी माहिती ग्रामीण रुग्णालय, मालवणचे वैद्यकीय अधिकारी बालाजी पाटील यांनी दिली आहे.
अधिक माहिती साठी जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक श्री. राजेश पारधी 9422373188 यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती मिळत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवणात लिमये हाॅस्पिटलमध्ये ४ ऑगस्ट रोजी मोफत BMD (बोन मिनरल डेन्सिटी)तपासणी शिबिर.
मालवणात लिमये हाॅस्पिटलमध्ये ४ ऑगस्ट रोजी मो...
बांधकाम सभापती तथा नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.
बांधकाम सभापती तथा नगरसेवक सहदेव बापर्डेकर य...
पळसंब येथे भव्य रानभाजी महोत्सवाचे आयोजन.
पळसंब येथे भव्य रानभाजी महोत्सवाचे आयोजन.शेत...
मालवण भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै रोजी महा रक्तदान शिबिर.