ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
श्री देव दांडेश्वर मंदिरात श्रीफळ ठेवून भाजप उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

श्री देव दांडेश्वर मंदिरात श्रीफळ ठेवून भाजप उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ.

प्रकाशन: 20 Nov 2025 08:58 PM
वाचन संख्या 148

श्री देव दांडेश्वर मंदिरात श्रीफळ ठेवून भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ. 

Article image


नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार सौ. शिल्पा खोत, नगरसेवक पदासाठीचे उमेदवार सौ. अन्वेषा आचरेकर, श्री. सन्मेष परब यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक उपस्थित. 


मालवण | ब्यूरो न्यूज : श्री देव दांडेश्वर, दांडी, मालवण येथे श्रीफळ ठेवून नगरपरिषद निवडणूकीसाठी भाजपाच्या शुभारंभ करण्यात आला. नगराध्यक्ष पदासाठी सौ. शिल्पा खोत तसेच मालवण प्रभाग '९ ब' च्या भाजपा उमेदवार सौ. अन्वेषा अजित आचरेकर व ९ अ चे उमेदवार सन्मेष परब यांनी श्री देव दांडेश्वर मंदिरात श्रीफळ ठेवून वंदन केले.

Article image

 

यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा यतीन खोत, नगरसेवक पदाचे उमेदवार सन्मेष परब, यतीन खोत, मंदार केणी, दाजी सावजी, अजित आचरेकर, श्री. तोडणकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स