सहा जणांचे अर्ज मागे.
सहा जणांचे अर्ज मागे.
सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी सदस्य पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांपैकी ६ सदस्यांनी अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये २० नोव्हेंबर २०२५ पर्यंत, सावंतवाडी नगरपरिषद मधून २, मालवण नगरपरिषद मधून ३ व वेंगुर्ला नगरपरिषद मधून १ असे एकूण ६ अर्ज मागे घेण्यात आले आहेत.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मतमोजणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या सज्जतेचा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा सविस्तर आढावा.
मतमोजणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या...
चला फाॅर्म भरायला...!
चला फाॅर्म भरायला...!आजपासून निवडणुकांचा हाय व...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला नगरपरिषद व कणकवली नगरपंचायत निवडणूक जाहीर.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण, वें...