ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
आमदार निलेश राणे शिवसेनेचे 'स्टार प्रचारक.'
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

आमदार निलेश राणे शिवसेनेचे 'स्टार प्रचारक.'

प्रकाशन: 18 Nov 2025 08:31 PM
वाचन संख्या 137

आमदार निलेश राणे शिवसेनेचे 'स्टार प्रचारक.' 


मालवण | ब्यूरो न्यूज : शिवसेना पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था (नगरपरिषद आणि नगरपंचायत) निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. यात मालवण - कुडाळचे आमदार निलेश राणे यांचे स्थान आहे.

Article image

शिवसेनेच्या स्टार प्रचारक यादीत स्थान दिल्याबद्दल आमदार निलेश राणे यांनी शिवसेना मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सर्व नेतेमंडळींचे आभार व्यक्त करताना पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. जनतेच्या सेवेसाठी, पक्षासाठी आणि 'विकसित महाराष्ट्र' या ध्येयासाठी संपूर्ण समर्पणाने कार्य करण्याचा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला, अशी माहिती मिळत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स