ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
दै. तरुण भारत पुरवणी संपादक बालमुकुंद पत्की यांना स्वाक्षरी छंदासाठी विशेष पुरस्कार.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

दै. तरुण भारत पुरवणी संपादक बालमुकुंद पत्की यांना स्वाक्षरी छंदासाठी विशेष पुरस्कार.

प्रकाशन: 18 Nov 2025 04:42 PM
वाचन संख्या 202

दै. तरुण भारत पुरवणी संपादक बालमुकुंद पत्की यांना स्वाक्षरी छंदासाठी विशेष पुरस्कार. 

Article image


बेळगाव | ब्यूरो न्यूज : वाङ्मय चर्चा मंडळातर्फे दरवर्षी प्रदान करण्यात येणारे विविध साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये दै. तरुण भारत पुरवणी संपादक श्री. बालमुकुंद पत्की यांची २०२२ ह्या वर्षासाठी स्वाक्षरी छंदासाठी मूल्यांकन समितीने निवड केली आहे. या साहित्य पुरस्काराचा वितरण समारोह रविवार, ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता वरेरकर नाट्यसंघ, टिळकवाडी, बेळगांव येथे करण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि ३०००/- रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे.


गेली चार दशके, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्य विषयक जिव्हाळा जपलेल्या तसेच वृत्तपत्रीय उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग असणाऱ्या श्री बालमुकुंद पत्की यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स