ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
मालवण नगरपरिषद निवडणुकीसाठी सहाव्या दिवशी ६ उमेदवारांचे अर्ज.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मालवण नगरपरिषद निवडणुकीसाठी सहाव्या दिवशी ६ उमेदवारांचे अर्ज.

प्रकाशन: 15 Nov 2025 09:32 PM
वाचन संख्या 317

मालवण नगरपरिषद निवडणुकीसाठी सहाव्या दिवशी ६ उमेदवारांचे अर्ज. 

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : आगामी मालवण नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, १५ नोव्हेंबर रोजी सहाव्या दिवशी विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात सहाव्या दिवशी ६ उमेदवारी अर्ज नगरसेवक पदासाठी दाखल झाले आहेत. 


प्रभाग क्रमांक १ अ मधून भाजपचे मंदार केणी, प्रभाग क्रमांक २ अ मधून अपक्ष सिद्धेश मांजरेकर, प्रभाग क्रमांक ४ अ मधून काँग्रेसचे गणेश पाडगावकर, ४ ब मधून ठाकरे शिवसेना वृंदा गवंडी, प्रभाग ५ अ मधून ठाकरे शिवसेनेचे महेंद्र म्हाडगुत, प्रभाग क्रमांक ६ अ मधून भाजपच्या गणेश कुशे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. 


यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रतीक थोरात आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स