मालवणातील न. प. निवडणुकीसाठी मतदान केंद्रांचा तपशील.
मालवणातील न. प. निवडणुकीसाठी मतदान केंद्रांचा तपशील.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी मतदान केंद्रांचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. परिशिष्ट - अ अंतर्गत २० केंद्रांचे तपशील प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
प्रभाग क्र. १ केंद्र क्र. १ साठी स. का. पाटील काॅलेज, मालवण (NCC Girls Unit), केंद्र क्र. २ साठी स. का. पाटील काॅलेज, मालवण (FYBA) केंद्र आहे. प्रभाग क्र. २ केंद्र क्र. १ साठी रेवतळे शाळा (सभागृह) तर केंद्र क्र. २ साठी रेवतळे शाळा (इयत्ता तिसरीचा वर्ग), प्रभाग क्र. ३ केंद्र क्र. १ देऊळवाडा शाळा (सभागृह), केंद्र क्र. २ वायरी शाळा (उत्तर खोली), प्रभाग क्र. ४ केंद्र क्र. १ पतन कार्यालय (ऑफिस खोली उत्तर बाजू), केंद्र क्र. २ पतन कार्यालय (ऑफिस खोली दक्षिण बाजू), प्रभाग क्र. ५ केंद्र क्र. १ टोपीवाला हायस्कूल (इयत्ता १० अ), केंद्र क्र. २ टोपीवाला हायस्कूल (इयत्ता १० ब), प्रभाग क्र. ६ केंद्र क्र. १ ए. बा. से. योजना कार्यालय (मुख्य सभागृह), केंद्र क्र. २ सार्वजनिक बांधकाम कार्यालय (प्रकल्प खोली), प्रभाग क्र. ७ केंद्र क्र. १ देसाई स्कूल (मुख्य हाॅल), केंद्र क्र. २ पंचायत समिती (मुख्य हाॅल), प्रभाग क्र. ८ केंद्र क्र. १ भंडारी हायस्कूल (इयत्ता ९ अ), केंद्र क्र. २ भंडारी हायस्कूल (११वी विज्ञान), प्रभाग क्र. ९ केंद्र क्र. १ दांडी शाळा (पश्चिम खोली), केंद्र क्र. २ दांडी शाळा (दक्षिण खोली), प्रभाग क्र. १० केंद्र क्र. १ अंबाजी विद्यालय (अंगणवाडी खोली), केंद्र क्र. २ अंबाजी विद्यालय (सभागृह) अशी मतदान केंद्रे जाहीर करण्यात आली आहेत.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...