आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत नरेश हुले, फारूक मुकादम यांचा शिवसेना पक्षप्रवेश.
आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत नरेश हुले, फारूक मुकादम यांचा शिवसेना पक्षप्रवेश.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी 'शून्यातून विश्व निर्मिती...' चे नुकतेच केले होते सूतोवाच.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण नगरपरिषद प्रभाग सात येथील पदाधिकारी नरेश हुले, फारूक मुकादम यांनी आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, तालुकाप्रमुख राजा गावडे, तालुका संपर्कप्रमुख राजेश गावकर, सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, शिवसेना कुडाळ मालवण सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, मालवण शहर संघटक राजू बिडये, उपशहर प्रमुख अभय कदम, राजेश पारकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...