ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
सिंधुदुर्गात नगरपरिषद सदस्यासाठी  ७ तर अध्यक्ष पदासाठी १ अर्ज दाखल.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सिंधुदुर्गात नगरपरिषद सदस्यासाठी ७ तर अध्यक्ष पदासाठी १ अर्ज दाखल.

सिंधुदुर्गात नगरपरिषद सदस्यासाठी ७ तर अध्यक्ष पदासाठी १ अर्ज दाखल. 


सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकी २०२५ साठी गुरुवार, १३ नोव्हेंबर पर्यंत सदस्य तसेच अध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सर्व अर्ज ऑनलाइन दाखल झाले आहेत. नगरपरिषद सदस्य पदासाठी ७ अर्ज दाखल झाले असून सावंतवाडी नगरपरिषदेकडून ४ तर मालवण नगरपरिषद मधून ३ अर्ज दाखल झालेत. तर वेंगुर्ला नगरपरिषद व कणकवली नगरपंचायत मधून अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. 



अध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्रांबाबत सावंतवाडी नगरपरिषद मधून १ अर्ज दाखल झाला आहे. तर मालवण नगरपरिषद, वेंगुर्ला नगरपरिषद व कणकवली नगरपंचायत कडून अर्ज दाखल झालेला नाही.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

तरुण पिढीला सुसंस्कृतीशी जोडण्यासाठी भजन, कीर्तन आणि धार्मिक - सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावू शकतात : उद्योजक दत्ता सामंत

लोकप्रिय टॅग्स