ताज्या बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत मेढ्यातील अनेकांचा पक्ष प्रवेश.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत मेढ्यातील अनेकांचा पक्ष प्रवेश.

प्रकाशन: 13 Nov 2025 08:14 PM
वाचन संख्या 550

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत मेढ्यातील अनेकांचा पक्ष प्रवेश. 

Article image



मालवण | ब्यूरो न्यूज : आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन मालवण शहर मेढा येथील शंकर मंदिर परिसरातील अनेक नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक व माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मच्छिमार आघाडी जिल्हाप्रमुख राजा गांवकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, शहरप्रमुख दीपक पाटकर, ममता वराडकर, राजन परुळेकर, सहदेव बापार्डेकर, जगदीश गांवकर, मोहन वराडकर, संदेश चव्हाण, यशवंत गांवकर, प्रसाद आडवणकर, विशाल आचरेकर यांसह अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.


मेढा शंकर मंदिर परिसर येथील नागरिकांनी आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये यश तारी, चंदू सरकारे, सिद्धेश मलये, जॉन्टी तारी, गीतेश ढवळे, राजू डिंगणकर, बाबा मुकादम, मोसीम शेख, सुशांत कोचरेकर, किरण जोशी, तुकाराम तारी, चंदू आचरेकर, हरेश गोवेकर, सलमान मुकादम यांनी प्रवेश केला, अशी माहिती मिळत आहे.


सौजन्य | मालवण ब्यूरो

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स