ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
देवगड येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा राष्ट्रीय काॅन्ग्रेसतर्फे सत्कार..

देवगड येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा राष्ट्रीय काॅन्ग्रेसतर्फे सत्कार..

प्रकाशन: 30 Oct 2021 10:21 PM
वाचन संख्या 159

महिला आयोग अध्यक्ष सौ.रुपालीताई चाकणकर यांचाही विशेष सन्मान…

शिरगांव | संतोष साळसकर : सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या जलसंपदा मंत्री श्री जयंत पाटील यांचा देवगड शहरात राष्ट्रीय काँग्रेसतर्फे सत्कार करण्यात आला.
तसेच महिला आयोग अध्यक्ष सौ.रुपालीताई चाकणकर यांनाही शाल व श्रीफळ देऊन विशेष सन्मानीत करण्यात आले .
राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश श्रीमती सुगंधाताई साटम यांनी या दोन्ही मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावेळी देवगड तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स