देऊळवाड्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश.
देऊळवाड्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश.
पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व शहर मंडळ अध्यक्ष बाबा मोंडकर यांची उपस्थिती.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातील देऊळवाडा येथील ज्येष्ठ कार्यकर्ते सुहास वालावलकर, सुवर्णा वालावलकर व दिपाली बांदेकर यांनी भाजपात प्रवेश केला असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहर मंडळ तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते असे समजते आहे.
पालकमंत्री नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग भाजपा कार्यालय येथे हा पक्षप्रवेश संपन्न झाला. दरम्यान, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सर्व प्रवेशकर्ते यांचे भाजपात स्वागत केले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...