ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री व विद्यमान  खासदार श्री. नारायणराव राणे, पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्यासह चाळीस नेत्यांची नियुक्ती.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार श्री. नारायणराव राणे, पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्यासह चाळीस नेत्यांची नियुक्ती.

प्रकाशन: 12 Nov 2025 09:44 PM
वाचन संख्या 80

प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार श्री. नारायणराव राणे, पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्यासह चाळीस नेत्यांची नियुक्ती. 


मुंबई | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायणराव राणे यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री, राज्याचे मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांच्यासह विशेष चाळीस नेत्यांचा समावेश आहे. 

Article image


या 'स्टार प्रचारकांच्या यादीत' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते विनोद तावडे, शिव प्रकाश, अशोक चव्हाण, पियूष गोयल, सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहे. 


याशिवाय मंत्री चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे पाटील, ॲड. आशिष शेलार, श्री. राधाकृष्ण विखे पाटील, श्री. मुरलीधर मोहोळ, सौ. पंकजा मुंडे, श्री. गिरीश महाजन, श्री. गणेश नाईक, श्री. जयकुमार रावल, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, श्री. नितेश राणे, श्री. जयकुमार गोरे, सौ. मेघना बोर्डीकर, श्री. अमर साबळे, श्री. अतुल सावे, श्री. अशोक उईके, सौ. चित्रा वाघ, सौ. रक्षा खडसे, श्री. प्रवीण दरेकर, डॉ. भगवत कराड, श्री. गोपीचंद पडळकर, डॉ. संजय कुटे, श्री. अमित साटम, श्री. धनंजय महाडिक, ॲड. माधवी नाईक, श्री. रणधीर सावरकर, श्री. अशोक नेते, श्री. मंगेश चव्हाण, श्री. प्रसाद लाड, श्री. इद्रिस मुल्तानी अशा मंत्री, नेत्यांचा समावेश आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स