शहरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.
शहरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.
आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे केले स्वागत.
शहरप्रमुख दीपक पाटकर, जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, शहर संघटक राजू बिडये, महिला जिल्हा संघटक अंजना सामंत व पदाधिकारी उपस्थित.
मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण शहरातील अनेक पदाधिकारी, नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षात स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आमदार निलेश राणे यांनी प्रवेशप्रसंगी, मालवण कुडाळ मध्ये शिवसेनाच क्रमांक एकचा पक्ष रहाणार असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, उपाजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, शहरप्रमुख दिपक पाटकर, उपतालुका प्रमुख राजा गावडे युवासेना विधानसभा प्रमुख प्रितम गावडे, कुडाळ मालवण सोशल मिडिया प्रमुख किसन मांजरेकर, सहदेव बापार्डेकर, बाळू तारी, जाॅन नरोन्हा, जगदीश गांवकर, शहर संघटक राजू बिडये, महेश सारंग, विलास मुणगेकर, राजन परुळेकर, उपतालुका प्रमुख बाळू नाटेकर, मंदार लुडबे, शाम वाक्कर, अरुण तोडणकर, शेखर गाड, नारायण धुरी, भाऊ मोरजे, वसंत गांवकर, शिवाजी केळुसकर, आबा शिर्सेकर, संदीप भोजने, ऋषिकेश सामंत, महिला जिल्हा संघटक अंजना सामंत, तालुका प्रमुख मधुरा तुळसकर, प्रियांका मेस्त्री, स्नेहा घाडीगावकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व जिल्हा संघटक महेश कांदळगावकर यांनी आमदार निलेश राणे हे 'व्हिजन असणारे कर्तुत्ववान नेतृत्व' आहे असे सांगत आमदार निलेश राणे यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी प्रवेशकर्त्या सौ. पूनम चव्हाण यांनी आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना जनतेची सेवा करायची आहे असे मनोगत व्यक्त केले.
प्रवेशकर्ते पदाधिकारी व कार्यकर्ते खालील प्रमाणे आहेत अशी माहिती मिळत आहे.
सौ. पूनम चव्हाण, यशवंत गावकर, माजी नगरसेविका निना मुंबरकर, सिद्धार्थ जाधव, मोहन मराळ, दिगंबर बगाड, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चव्हाण, दिलावर शेख़, आनंद मालवणकर, माजी पोलीस पाटील पांडुरंग चव्हाण, ऋत्विक चव्हाण, वेदांत चव्हाण, नागेश चव्हाण, चंदन जाधव, साईल जाधव, संदेश डिकवलकर, श्रीकांत मालवणकर, भरत मालवणकर, शुभ्रा डिकवलकर, महेश कोळंबकर, चंद्रकांत जाधव, ग्रीश जाधव, रमेश कासले, महेश मालवणकर, गणेश मालवणकर, अमोल चाफेखोलकर, राहुल मोरे, सीमा कोळंबकर, माधुरी जाधव, शाली पेंडुरकर, नूतन मालवणकर, यश चव्हाण, श्रीकृष्ण चव्हाण, यासह अन्य नागरिकांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन जनतेच्या सेवेसाठी प्रामाणिक काम करणारे विरोधी पक्षातील अनेक कार्यकर्ते शिवसेनेसोबत जोडले जात आहेत. शिवसेनेच्या कार्याची दखल सर्वांनाच घ्यावी लागेल असे कार्य सुरूच राहील. विकासनिधीत शिवसेना म्हणून आपण कुठेच कमी पडणार नाही. कुडाळ मालवणमध्ये शिवसेना क्रमांक एकचाच पक्ष राहणार असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...