ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर.

कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर. 

Article image


माजी खासदार विनायक राऊत, उपनेते व जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, माजी आमदार वैभव नाईक यांनी केले अभिनंदन.

 

ब्यूरो न्यूज : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विधानसभाप्रमुख संग्राम प्रभुगावकर (कुडाळ विधानसभा), संपर्कप्रमुख - अतुल बंगे (कुडाळ विधानसभा), कुडाळ तालुकाप्रमुख - राजन नाईक (आंब्रड, कसाल, नेरुर, डिगस, तेंडोली, जि.प. मतदारसंघ व कुडाळ शहर), कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी (माणगाव, घावनळे, वेताळबांबर्डे, पिंगुळी), कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे (माणगाव, घावनळे, वेताळबांबर्डे, पिंगुळी, तेंडोली, नेरूर जि. प.मतदारसंघ व कुडाळ शहर),कुडाळ तालुका संघटक सचिन

कदम (आंब्रड, कसाल, डिगस जि.प.मतदारसंघ) या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांचे शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत, उपनेते जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, माजी आमदार वैभव नाईक यांनी अभिनंदन केले आहे.  


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटना वाढीसाठी संबंधित पदाचा उपयोग करून पदाला साजेसे काम करण्याचे आवाहन नूतन पदाधिकाऱ्यांना करण्यात आले आहे अशी माहिती मिळत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स