राष्ट्रसंत पाचलेगांवकर महाराज यांच्या जयंतीनिमित्त ८ नोव्हेंबर रोजी विशेषांक प्रकाशन.
राष्ट्रसंत पाचलेगांवकर महाराज यांच्या जयंतीनिमित्त ८ नोव्हेंबर रोजी विशेषांक प्रकाशन.
राष्ट्रसंत पाचलेगांवकर महाराज सेवा समितीचे कार्यवाह श्रीकांत सावंत यांचे सोहळ्याला उपस्थितीचे आवाहन.
मुंबई | ब्यूरो न्यूज : राष्ट्रसंत पाचलेगांवकर महाराज यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त विशेषांक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा प्रकाशन कार्यक्रम शनिवार, ८ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता चंचल स्मृति, गं. द. आंबेकर मार्ग, वडाळा, दादर (पू), मुंबई येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक तथा माहिती अधिकारी, कार्यकर्ता श्री. अनिल गलगली उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन सिनियर फॅकल्टीचे श्री. ऋषी देवव्रत उपस्थित राहणार आहेत.
या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रसंत पाचलेगांवकर महाराज सेवा समितीचे कार्यवाह श्रीकांत सावंत यांनी केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा.
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्...
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.