ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
मालवण न. प. निवडणूक पार्श्वभूमीवर ७ नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षाच्या इच्छुक उमेदवारांचे मागणी अर्ज भरणा.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मालवण न. प. निवडणूक पार्श्वभूमीवर ७ नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षाच्या इच्छुक उमेदवारांचे मागणी अर्ज भरणा.

प्रकाशन: 06 Nov 2025 02:50 PM
वाचन संख्या 385

मालवण न. प. निवडणूक पार्श्वभूमीवर ७ नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षाच्या इच्छुक उमेदवारांचे मागणी अर्ज भरणा. 


जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शहरप्रमुख दीपक पाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीची माहिती.





Article image



मालवण | ब्यूरो न्यूज :

मालवण नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. ही निवडणूक नगराध्यक्ष पदासह २० नगरसेवक पदांसाठी होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांचे मागणी अर्ज शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी मालवण येथील शिवसेना पक्ष कार्यालयात सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, मालवण शहर प्रमुख दिपक पाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भरणा करून घेतले जाणार आहेत अशी माहिती मिळत आहे.





सौजन्य | मालवण ब्यूरो 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स