बांदा येथील मंडळाच्या वतीने दिवाळी कार्यक्रमात जमा झालेल्या वर्गणी मधून गरजूंना मदत.
बांदा येथील मंडळाच्या वतीने दिवाळी कार्यक्रमात जमा झालेल्या वर्गणी मधून गरजूंना मदत.
बांदा | प्रतिनिधी : नवयुग मित्र मंडळ कट्टा कॉर्नर, बांदा यांनी, 'दयासागर छात्रालय, रोणापाल' येथे जाऊन तिथल्या गरीब गरजू विद्यार्थ्यांना कपडे दिले तसेच दिवाळी सणाच्या कार्यक्रमात वर्गणी द्वारे गोळा केलेल्या पैशातून या मुलांनी किराणा सामान व एक टेबल फॅन दयासागर छात्रालय मध्ये दिले अशी माहिती मिळत आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नवयुग मित्रमंडळ कट्टा काॅर्नर बांदा चे युवा सदस्य स्वामी शिरोडकर,
उपेश येडवे, दर्शील राऊळ ,संस्कार शिरोडकर
अनंत सावंत, हिरेन परुळेकर, शुभम शिरोडकर, हेरंब कल्याणकर, रितेश धमापूरकर, अथर्व नेमळेकर, मांगिरीश नाडकर्णी, रिदान ख़तीब यांनी परीश्रम घेतले असे समजते आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा.
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्...
जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी' सत्कार.
कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.
कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची वा...
सिंधू रनर्सच्या 'सावंतवाडी १२ तास रन'चा ८ ऑगस्टला शुभारंभ.
सिंधू रनर्सच्या 'सावंतवाडी १२ तास रन'चा ८ ऑगस्...