ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
शहरप्रमुख दीपक पाटकर यांनी मुख्य मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामाबाबत दिली महत्वाची माहिती.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

शहरप्रमुख दीपक पाटकर यांनी मुख्य मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामाबाबत दिली महत्वाची माहिती.

प्रकाशन: 04 Nov 2025 03:09 PM
वाचन संख्या 75

शहरप्रमुख दीपक पाटकर यांनी मुख्य मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामाबाबत दिली महत्वाची माहिती. 

Article image




मालवण | ब्यूरो न्यूज : शिवसेना मालवण शहरप्रमुख दिपक पाटकर यांनी, शहर तसेच मुख्य मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरु होणार असून दोन दिवसात मालवण कसाल व अन्य खड्डेमय रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या कामास सुरूवात होणार आहे, अशी माहिती दिली आहे असे समजते आहे.



आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून शासनस्तरावरून निधी मंजूर झाला आहे. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे काम सुरु होताना अडचणी होत्या. दरम्यानच्या काळात वर्क ऑर्डर व अन्य तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत होती. आता दोन दिवसात खड्डे बुजवणे कामास सुरूवात होणार आहे. डांबरीकरण प्रक्रिया पूर्ण करून रस्ते खड्डेमुक्त केले जाणार आहेत. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या पाठपुराव्यातून कामाच्या पूर्ततीच्या आश्वस्ततेची माहिती शहरप्रमुख दिपक पाटकर यांनी दिली, असे समजते आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स