सामाजिक कार्यकर्त्या सौ. मानसी सरजोशी यांच्याकडे 'महत्वपूर्ण' जबाबदारी.
सामाजिक कार्यकर्त्या सौ. मानसी सरजोशी यांच्याकडे 'महत्वपूर्ण' जबाबदारी.
भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र.
मालवण | ब्यूरो न्यूज : भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा आचरा विभागीय अध्यक्षपदी सौ. मानसी सरजोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मानसी सरजोशी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
सौ. मानसी सरजोशी यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रातील जनतेसाठी दिलेल्या योगदानाची व कार्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती मिळत आहे.
यावेळी भाजपा प्रमुख पदाधिकारी व उपस्थितांनी सौ. मानसी सरजोशी यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
पळसंब येथील पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ.
पळसंब येथील पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ.सरपं...
आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून चिंदरमध्ये शालेय मुलांना वह्यांचे वाटप
आचरा येथे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उद्योजक दत्ता सामंत आणि विविध मान्यवरांचा भव्य सत्कार.
आचरा येथे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उद्योजक द...
चिंदर येथे २० फेब्रुवारीला मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर.
चिंदर येथे २० फेब्रुवारीला मोफत नेत्र तपासणी...