कास्ट्राईब महासंघ दिव्यांग विभागाचे कार्याध्यक्ष कै. सुहास कुरुकले यांचा स्मृतिदिन साजरा.
कास्ट्राईब महासंघ दिव्यांग विभागाचे कार्याध्यक्ष कै. सुहास कुरुकले यांचा स्मृतिदिन साजरा.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शालेय बॅग, पाण्याची बाटली, गरजू विद्यार्थ्यांना कपडे व खाऊचे वाटप.
मसुरे | प्रतिनिधी : कणकवली तालुक्यातील पियाळी येथे कास्ट्राईब कर्मचारी महासंघ दिव्यांग विभागाचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष कै. सुहास यशवंत कुरुकले यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शालेय बॅग, पाण्याची बाटली, गरजू विद्यार्थ्यांना कपडे व खाऊ वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी कास्ट्राईब महासंघाचे महासचिव सुरेश तांबे, गोकुळ दूध संकलन अधिकारी चंद्रशेखर घाळी, कास्ट्राईब महासंघ सिंधुदुर्गचे महासचिव किशोर कदम, कास्ट्राईब दिव्यांग विभाग महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष विजयकुमार ढवळे, मुख्य संघटक व वरिष्ठ उपाध्यक्ष विशाल असोदे, सचिव शिवाजी बिबराळे, सल्लागार सचिन वारणुळकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शेटे, उपाध्यक्ष राजपाल माथूरे, मुअ. प्रकाश पाटील, स्पीच थेरेपिस्ट बाबासाहेब चौगुले, आनंद आवळे, रुबिन लोखंडे, संभाजी पवार, राजेंद्र बुचडे तसेच पियाळी येथील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल असोदे यांनी केले तर नियोजन सचिन वारूळकर यांनी केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
'आम्ही ज्या दिवशी राजकारणात येऊ त्या दिवशीपासून भले भले गायब होतील...!'
कणकवली व कुडाळ येथील बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.
कणकवली व कुडाळ येथील बुद्धिबळ स्पर्धेला उत्स...
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांची सामाजिक कार्यकर्ते तथा कणकवलीचे ज्येष्ठ व्यापारी राजेंद्र पेडणेकर व संजय मालंडकर यांनी घेतली भेट.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांची सामाजिक क...
कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर व उप नगराध्यक्ष सुशांत नाईक यांना अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतच्या मालकीच्या जागेतील जेष्ठ व्यापारी तसेच व्यावसायिकांची भेट आणि निवेदन.
कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर व उप...