ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून चिंदरमध्ये शालेय मुलांना वह्यांचे वाटप
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून चिंदरमध्ये शालेय मुलांना वह्यांचे वाटप

आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून चिंदरमध्ये शालेय मुलांना वह्यांचे वाटप.


Article image

Article image


जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र व शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांच्या सहकार्यातून उपक्रम.


मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उद्योजक दत्ता सामंत यांच्या माध्यमातून आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र व शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांच्या सहकार्यातून, मालवण तालुक्यातील चिंदर येथे शालेय मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले. 


या शालेय शैक्षणिक उपक्रमाला शिवसेना उपतालुकाप्रमुख व दानशूर सामाजिक कार्यकर्ते मंगेश गावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भाऊ हडकर, मनोज हडकर, दत्ता वराडकर, अमोल माळगावकर, शशी नाटेकर, अमोल पारकर, अमोल घागरे, श्री. अमरे, अजित साटम, प्रमोद घाडी प्रकाश परब धोंडू घाडी, अरुण घाडी, आशीर्वाद तावडे, प्रमोद परब, दिलीप पुजारे, सागर परुळेकर, सागर पुजारे व शिवसेना पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आणि उपोषणकर्ते अजय शिंदे यांचे उपोषण मागे.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आणि उपोषणकर्ते अजय शिंदे यांचे उपोषण मागे.

पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आ...

31 Aug 2026 543

लोकप्रिय टॅग्स