ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
दैत्याच्या प्रतिकृतीतून शालेय विद्यार्थ्याचा प्लास्टीकमुक्तीचा संदेश.

दैत्याच्या प्रतिकृतीतून शालेय विद्यार्थ्याचा प्लास्टीकमुक्तीचा संदेश.

दैत्याच्या प्रतिकृतीतून शालेय विद्यार्थ्याचा प्लास्टीकमुक्तीचा संदेश.


चिंदर सडेवाडीतील कु. विनय गोसावीच्या पर्यावरण विषयक जागृतीच्या प्रयत्नाची प्रशंसा.


आचरा | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातल्या चिंदर सडेवाडितील शालेय विद्यार्थी कु. विनय गोसावी याने, पर्यावरण रक्षणासाठी सिंगल युज प्लास्टीक वापराला बंदी आणि पूर्वी क्वचित सोयी साठी वापरलं जाणारे प्लास्टिक आता क्रमप्राप्त बनू लागल्याने त्याच्या विळख्यातून सुटका मिळवणे अत्यावश्यक असल्याचा संदेश दिला आहे. वापरलेले जुने पुठ्ठे, जुने कागद व जुन्या प्लास्टिकच्या सहाय्याने त्याने 'प्लास्टिकच्या दैत्याची' प्रतिकृती साकारली आहे.

Article image


कु. विनय गोसावी याच्या पर्यावरणविषयक जागृती व सृजनशील प्रयत्नाची प्रशंसा होत आहे.  

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स