कांदळगाव येथे २६ ऑक्टोबर पासून ७ दिवसीय हरिनाम सप्ताह.
कांदळगाव येथे २६ ऑक्टोबर पासून ७ दिवसीय हरिनाम सप्ताह.
पांडव पंचमीचे औचित्य आणि गावचे राणे परब मानकरी गावघर आणि कांदळगाव ग्रामस्थ यांच्या उपस्थितीतील कार्यक्रम.
मालवण : छत्रपती शिवकालीन तथा ऐतहासिक कांदळगाव श्री देव रामेश्वर मंदिर येथे, रविवारी २६ ऑक्टोबर २०२५ दिवशी 'पांडव पंचमी' तिथी पासून गावचे राणे परब मानकरी गावघर, आणि कांदळगाव ग्रामस्थ ह्यांच्या उपस्थितीत '७ दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह' संपन्न होत आहे. ह्या अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता, प्रभोदिनी भागवत एकादशी, चातुर्मास समाप्ती, तुलसी विवाह दिवशी म्हणजे रविवार दिनांक ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी सांगता होणार आहे अशी माहिती मिळत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)